Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
Marathi Call Center Comedy Jokes
Ganya In Vodafone Call Center Full On Comedy Vinod
गण्याला वोडाफोन मध्ये ऑपरेटर चा जाँब मिळाला.
पण पहिल्याच दिवसी मारल आणि जाँबवरुन काढुन टाकल... .
.
.
कारण
पहिला कॉलर: सर, माझ वोडाफोनच सिमकार्ड खराब झालयं..
गण्या : अरे शेमन्या मग एयरटेलच कार्ड घेना ..
zila parishad school jokes
Marathi Funny School Jokes
निवृत्ती महाराज देशमुख :मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एककिलो लोखंड जड
मुलगा : लोखंड
निवृत्ती महाराज देशमुख : दोघांचही वजन एक किलोच आहे, मग लोखंड
कसं जड
मुलगा : नाही महाराज लोखंडच जड
निवृत्ती महाराज देशमुख : अरे एका पारड्यात लोखंड
आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू
समांतर राहील.
मुलगा : नाही महाराज लोखंडच जड
निवृत्ती महाराज देशमुख : गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे
मुलगा : तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा
मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो
मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते.
Student from जिल्हा परिषद प्राथमिक शाळा...
एकदम धमाकेदार राजकीय विनोद
Dhamakedar Rajkiy Vinod
Breaking news
मुंबईत जोरदार पाऊस
भुजबळांच्या चौकशीवरून लक्ष हटवण्यासाठी
अजितदादांची खेळी
5 करोड़ रुपयांसाठी प्रश्न
ती दोन माणसं कोण आहेत जी "Nokia Mobile" चालु केल्यावर हात मिळवतात.
पण चेहरा दाखवत नाहीत ?
उत्तर
.
.
.
.
.
नरेंद्र मोदी आणि शरद पवार
मराठी चावट राजकिय जोक
पिंटू : "ती समोरच्या बंगल्यात जी नविन मुलगी राहायला आलीय; ती "आम आदमी पार्टी ची मेंबर आहे"
बंडया : "तुला कस माहीत" ?
पिंटू: आज सकाळी मी तीला हात दाखवला... तर तिने मला "झाडू दाखवला"....
Funny Patil Marathi Jokes With Images नक्की वाचा
Latest Patil Vinod With Images
Dinesh : .....! काय करतो रे तू आज काल ?
Patil : मी MBBS करतोय
Dinesh (हसुन) : तुला बघलं तेंव्हा तू शेतात असतोस अन् MBBS कधी करतोयस ....?
Patil: MBBS म्हणजे ( मुली बघत बघत शेती करतोय) हो
मैत्रिणीला भेटून आलेल्या पाटलाच्या गालावरचा हा 💋 डाग बघून त्याला बायकोने विचारलं
“काय झालं हो?"
पाटील म्हणाला,
“काही नाही...मुका मार आहे"
chhagan bhujbal corruption jokes
chhagan bhujbal and sharad pawar funny marathi taunt
नाशिक मधील संपत्ति मोजून झाली असेल तर जरा बारामतीकड़े फेरफटका मारा
chhagan bhujbal Vs BJP Joke
अभ्यास नीट न केल्याचा परीणाम
पहिल्याच धड्यात सांगितले होते त्याला
'छगन कमळ बघ!'
नाही ऐकलं , आता भोग परिणाम....
तुकाराम सखाराम एकदम कडक मराठी विनोद
तुकाराम सखाराम च्या ६० व्या वाढदिवसाला येतो....
तुकाराम :- काय रे सख्या, लेका हे केक वर बल्ब का लावलास?
.
.
.
.
सखाराम :- अरे ६० मेणबत्या कुठे लावत बसू, ६० Watt चा बल्ब लावून टाकला... नो झिग झिग...
chitale bandhu bakarwadi joke
मैग्गी नंतर चितळ्यांची बाकर वड़ी बंगलोर ला लैब टेस्टिंग ला पाठवली
टेस्ट रिपोर्ट आला
मज्जा आली अजुन 5 किलो पाठवा
funny friendship quotes in marathi with image
Enter Your Email To Get Daily Dose Of Marathi Jokes In Your Inbox
Do Remember To Verify Your Email Through Inbox After Subscribing
maggi noodles banned
भिकारीः (दाराबाहेर )बाई जरा खायला काही देता का?
बाई : दोन मिनिटे थांबा
भिकारी :- च्यायला पळा, बाई मैग्गीे देतेय वाटत
girlfriend rejection funny quotes
काल माझ्या गर्लफ्रेंड ने मला नकार दिला.
वाटलं...वाटलं हे जगचं सोडुन द्याव....
पण माझ मनं मला म्हणाल....
.
.
.
"आर येड्या तुझ्याकडून गाईछाप सुटत
नाही आणि हे जग काय सुटणार "
Kahihi ha shree marathi jokes
श्रीनिवासन : BCCI मधे माझ्या इतका दबदबा कोणाचाच नाही
शरद पवार : काहीही हा श्री...
Janhavi Cha Kahihi Ha Shree Vinodi Ukhana
-.1 किलो रिन वर 2 साबण फ्री...
1 किलो रिन वर 2 साबण फ्री...
गोखल्यांच्या घरात नाव घेते,
काहीही हं श्री...
Kahihi Ha Shree Kadak Marathi Joke
श्री श्री रविशंकर : परस्त्री मातेसमान
आसाराम बापू : काहिही हां श्री
Shree And Janhavi Marathi Jokes On Kahihi Ha Shree
Shree : ए जान्हवी नऊ म्हण ना नऊ..
Janhavi : नऊ..
Shree : आईआजीनी आणला खाऊ..
Janhavi : ए श्री थ्री म्हण थ्री..
Shree : थ्री..
Janhavi : काहीही हा श्री..
3 : मी सगळ्यात वळणदार अंक आहे!
8 : काहीही हां three..
Janhavi Pregnant-Honar Sun Me Hya Gharchi Jokes
अमीर खान: - जरा व्हॅक्युम क्लीनर घ्यारे ...
बघतो या जानव्हीला
Janhavi Shree Whatsapp Jokes
नॉर्मल लहान मूलं कशी हसतात..????
हा हा
हीहाहा
किंवा
हा हा ही ही
पण जान्हवीचं बाळ कसं हसेल???????
का ही ही ही ही
का ही ही ही ही!
janhavi marathi whatsapp status joke
माय लाईफ माय रुल
माय डिल्हेवरी माय मुल...
Marathi wedding joke
Funny Marathi Wedding Joke With Image
बहिणीच्या विदाई मध्ये
तिचा लहान
भाऊ
विचारतो,
ताई, फक्त तूच का रडत आहेस,
दाजी का नाही रडत? .
.
.
.
.
... . .
.
.
वडील: बाळा, ताई फक्त गेट
पर्यंत रडेल..
मग तिकडून दाजी आयुष्यभर
रडतील...!!!
Subscribe to:
Posts (Atom)