Teacher and student funny sms


Teacher And Student Funny Marathi Jokes



Teacher And Student Funny Marathi Jokes





शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.


विषय होता, 'आळस म्हणजे काय?'


एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.


'यालाच म्हणतात आळस.'





Teacher And Student Funny Question Answer



External=एका विमानात
५० विटा असतात
जर तु एक विट
काढुन फेकली तर
किती विटा राहतील..??
.
.
Student=सोप्पं आहे
४९ विटा राहणार सर..
.
External =अगदि बरोबर,
आता मला सांग
जर मला ३ स्टेपमध्ये
हत्ती फ्रिजमध्ये ठेवायचा आहे,
तर कसा ठेवु..??
.
.
Student =फ्रिज उघडायचं,
हत्ती आत टाकायचा
आणि
फ्रिजचं दार बंद करायचं..
.
External =योग्य उत्तर..
आता मला फ्रिजमध्ये
हरीण ठेवायचा आहे
ते पण फक्त
४ स्टेपमध्ये..
तर कसा ठेवणार..??
.
.
Student =फ्रिजचं दार ऊघडा,
हत्ती बाहेर काढा,
हरीण आत ठेवा,
आणि फ्रिजचं दार लावा सर..
.
.
External= ठीक आहे. आता सांग.
सिँहाच्या वाढदिवसाची पार्टी असते.
सगळे प्राणी येतात..
पण एक प्राणी
का येत नाही..??
.
.
Student =कारण तो एक प्राणी
हरीण असतो
जो फ्रिजमध्ये
ठेवलेला असतो.
.
External =एका वृध्द बाईला
एक नदी पोहुन
पार करायची असते.
पण ती नदी नेहमी
मगरमच्छने पुर्ण भरलेली असते.
तर ती
नदी कशी पार करणार..??
.
.
Student =सर ती वृध्द बाई
पोहुनच
नदी पार करणार,
कारण
सगळे प्राणी
पार्टीला गेलेले असतात..
.
.
External =अति उत्तम.
आता माझा शेवटचा प्रश्न
आहे की,
नदी पार करुन पण
ती बाई मरते..
कसं काय..?
.
.
Student (गोँधळुन)=हं.....
सर मला वाटतं की
तिला हार्ट अटॅक
आला असेल..
.
.
External =नाही !
चुकलं उत्तर..
तिच्या डोक्यात
ती विट
पडते
जी विमानातुन
फेकलेली असते...
आता तु जाऊ शकतोस..!!
.
.
Moral :
तुम्ही
हवी तेवढी
तयारी करा
पण
एकदा जर
External ने
वाट लावायची ठरवली
तर
तो लावतोच !