परिक्षा पास झाल्यावर् :
आई : देवाची कृपा.
सर : माझ्या मेहनतीमूळे.
बाबा : मुलगा कोणाचा आहे
मित्र : चल एक बीयर मारु.
पण ~~~
नापास झाल्यावर्~~
सर : वर्गात लक्ष नाही.
आई :मोबाईलचा परिणाम.
बाबा : आईचे लाड.
मित्र : चल एक बीयर मारु.
सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत.
Also Read: