Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
रजनीकांत-मक्या
मक्या - आज माझा कुञ्याने अंडा दिला. . . . रजनीकांत - ऐना रास्कला , कुञा कधी अंडी देतातका मक्या?? मांईड ईट . . . . मक्या - ऐ गप्पे रताळ्या हि माझी स्टाईल हाय. . मी माझा कोँबडीच नाव "कुञा" ठेवलय!!!