Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
आमीर खान चा मराठी विनोद-फुकट बायकोचे सल्ले
विवाहीत लोकांना फुकटचा सल्ला... बाबांनो बायकोचं जास्त ऐकू नका, आणि ऐकलं तर चार चौघात बोलू नका, बघताय ना आमिरच काय झालं ! :D