फनी मराठी विनोदी चुटकुले
भारतीयांशी बरोबरी ही दुनिया काय करेल, डॉलरच्या भावातला कांदा तर आम्ही फोडणीत वापरतो
मराठी विनोदी चुटके
गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.
"मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत:
कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग.
'मी व्हिस्की पितो' किंवा 'मी रम पितो' या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?'
बंडया : तरतरी प्रयोग..!
गुरूजीनी व्यकरणाची पुस्तके जाळली
संता बंता चुटकुले
बंता - लग्नाच्यावेळी नवरदेवालाच का घोड्यावर बसविले जाते? नवरीला का नाही?
संता - कारण पळून जाण्यासाठी नवरदेवाला शेवटची संधी दिली जाते.
मुलींचा चुटकुला
काही सुंदर मुलींचे विचिञ नवरे बघुन मनात विचार येतो,
हिने सोळा सोमवारात चुकुन काही खाल्ल असाव :D
- आमचे Facebook पेज लाईक करा