मराठी जोक्स विनोद
पाकिस्तानी राजकीय नेता सतत ओरडत आहेत की
"आम्ही हिंदूस्थानच्या ताब्यातून पूर्ण काश्मिर घेऊ.."
इथ आम्ही आमच्या वर्गातली पोरगी दुसरया वर्गातल्या पोराला पटवू देत नाही
आणि हा काश्मीर मागतोय
- Like Our Page On Facebook
फनी मराठी जोक्स
काही येऊ किँवा ना येऊ .......!
.
.
पण स्पीड ब्रेकर जिथुन तुटलाय तिथुन
.
.
बाईक काढायचा टॅलेँट आमच्या ठासुन भरलाय