Guruji Ani Bandya Marathi Panchat Joke
गुरूजी:- आपल्या देशात दर 10 सेकंदाला एक महीला एका मुलाला जन्म देते..!!
बंड्या:-मास्तर... आपल्याला तिला शोधुन तिला हे सगळ थांबवायलासागितल पाहीजे..!!
गुरूजींनी स्वईच्छा निवृती घेतली
More Funny Jokes