तुझे ते मंद_हसणे ..
तुझे ते मंद_लाजणे ..
तुझे ते मंद_आवाजात_बोलणे ..
तुझे ते मंद_चालणे
मंद कुठली
Marathi Sundar Mulincha Vinod
सुंदर मुली 'single' नसतात
'Single' मुली सुंदर नसतात
सुंदर 'single' मुलीना भाऊ असतो
ज्या सुंदर 'single' मुलीना भाऊ नसतो
तिचा आपण मानलेला भाऊ असतो
Also Read