Marathi Gavthi sms-गावची शाळा



marathi gavthi sms




गावची शाळा

गुरजी :पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते.रोज एक गिलास दुध पेत जा.

बंड्या: काई बी सांगुन रायले काय गुरजी तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.