"मुलगा गर्लफ्रेंडशी व्हॉटसअपवर गप्पा मारत
होता.
मुलगा - प्रिये, झोपली असशील तर स्वप्नं पाठव,
जागी असलीस तर आठवणी पाठव, हसत
असलीस तर
खुशी पाठव, रडत असलीस तर अश्रू पाठव.
मुलीचा रिप्लाय आला....,
.
.
...अरे, भांडी घासतेय रे. .......खरकटं पाठवू
का
Also Read