Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
P L deshpande best comedy
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, "एअरहोस्टेसला आपण' हवाई सुंदरी' म्हणतो, तर नर्सला 'दवाई सुंदरी' का म्हणू नये? आणि..... वाढणा-याला आपण जर 'वाढपी' म्हणतो, तर वैमानिकाला 'उडपी ' का म्हणू नये ?"