Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
Marathi jokes
बंडू अभ्यास करीत बसलेला असतो. पाहूणे घरी येतात , बंडू ला विचारतात " बंडू बाबा घरी आहेत का ?" . . बंडू " मग मी काय मूर्ख आहे , जो अभ्यास करतोय ?"