सरदार - डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही ,
काय करू?
डॉक्टर- रात्री उठून उनात बसत जा, सगळे ठीक होईल :)
Also Read santa funny joke
Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? बंडू : माहीत नाही गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५ . . . . . बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे. |