Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
marathi navra bayko
एकदा एका गुंडाने दिनू च्या बायकोला किड्नाप केलं, तीच बोट कापून दिनू च्या घरी पाठवलं आणि पैशांची मागणी केली..... . . . . . . दिनू ने बोट परत पाठवलं व त्याच्याबरोबर एक संदेशही... पागल, उंगली से थोडेही पता चलता है.......खोपडी भेज खोपडी!!!